• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

​जळगाव, प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या ‘मिशन लक्षवेध’ योजने अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रातील ॲथलेटिक्स खेळाडूंशी जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर तथा विद्यापीठ खेळाडू मनोज चौधरी यांनी संवाद साधला. छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात उपमहापौर चौधरी यांनी खेळाडूंच्या अडचणी जाणून घेत त्यांना क्रीडा क्षेत्रातील भवितव्याबाबत मार्गदर्शन केले.

​या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, क्रीडा अधिकारी सचिन निकम, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक व नायब तहसीलदार अनिल पठाडे, राष्ट्रीय खेळाडू संजय मोती, तसेच मिशन लक्षवेध केंद्राचे मुख्य प्रशिक्षक दशरथ जाधव, मनिष भंडारी व सुधाकर सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

​कार्यक्रमादरम्यान उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राजेश जाधव आणि सचिन निकम यांनी उपस्थितांना संबोधित करत खेळाडूंना कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. या भेटीमुळे केंद्रातील ॲथलेटिक्स खेळाडूंमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.

Next Post
खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

ताज्या बातम्या

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले
खान्देश

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

October 1, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन
क्रिडा

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

October 1, 2026
फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
जळगाव जिल्हा

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026
सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी
खान्देश

सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

October 1, 2026
व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम
खान्देश

व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम

October 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add