• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

भुसावळ, प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी फलकनाज आसिफ शेख हिने राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.तिच्या यशाबददल स्कुलमध्ये जल्लोष व्यक्त करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात २९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत अंडर-१७ मुलींच्या गटात फलकनाजने द्वितीय क्रमांक मिळविला. फलकनाजच्या या यशामुळे डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेला पहिले रौप्यपदक मिळविण्याचा मान तिने मिळविला आहे.

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी फलकनाजचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Next Post
उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

ताज्या बातम्या

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले
खान्देश

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

October 1, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन
क्रिडा

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

October 1, 2026
फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
जळगाव जिल्हा

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026
सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी
खान्देश

सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

October 1, 2026
व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम
खान्देश

व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम

October 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add