• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान जळगाव जिल्हा दौऱ्यावर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 12, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार

जळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान हे मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या जिल्हा परिषद भेटीदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध बाबींचा यावेळी आढावा घेण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा परिषद मुख्यालयातील वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती बैठकीत तपासण्यात येणार आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांची मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची सद्यस्थिती जाणून घेतली जाणार आहे.

याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतही सविस्तर आढावा घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाहीच्या दृष्टीने चर्चा करण्यात येणार आहे. बैठक सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Next Post
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

ताज्या बातम्या

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद
खान्देश

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add