• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

जामनेर, जिल्हापेठ पोलिस ठाण्यांसह आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी बदलली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 8, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

जळगाव प्रतिनिधी:l जिल्हा पोलिस दलातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तीन पोलिस निरीक्षकांच्या नवीन नियुक्त्यांचे आदेश काढले आहेत. ६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार जामनेर आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्यांसह आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या अधिकाराचा वापर करून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. रायगड येथून हजर झाल्यानंतर पोलिस निरीक्षक निवृत्ती भिमराव बो-हाडे यांची जामनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भंडारा येथून हजर झाल्यानंतर पोलिस निरीक्षक शरद उत्तमराव शेवाळे यांच्याकडे जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पोलिस निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखा, जळगावच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तात्काळ हजर होण्याचे निर्देश

नवीन नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन कर्तव्य बजावावे तसेच त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या प्रशासकीय फेरबदलामुळे जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांसह आर्थिक गुन्हे शाखेच्या कामकाजात बदल झाला आहे.

Next Post
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

ताज्या बातम्या

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 8, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add