• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ येथिल रहीवासी रिद्धेश अनंत बेंडाळे यांना देशाची राजधानी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची प्रतिष्ठेची संधी मिळाली.

या मानाच्या सोहळ्यात त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण अनुभवला. रिद्धेश अनंत बेंडाळे हे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या बालरोग विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत बेंडाळे आणि कान-नाक-घसा विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पंकजा बेंडाळे यांचे सुपुत्र आहेत. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर देशाचा तिरंगा फडकताना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा मिळालेला हा बहुमान रिद्धेशच्या कुटुंबासाठी तसेच संपूर्ण गोदावरी परिवारासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.

शैक्षणिक क्षेत्रासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांसाठी ही बाब निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे. रिद्धेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या यशात पालकांचे मार्गदर्शन मिळालेल्या संस्कारांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मानले जात आहे.

रिद्धेश यांनी भविष्यातही यशाची नवनवी शिखरे गाठावीत, आपल्या कुटुंबाचे तसेच संस्थेचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करावे यासाठी गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा डॉ.उल्हास पाटील यांचेसह समाजातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात.


 

Next Post
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add