• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

जळगाव, (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनातून हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राजोरा, ता. यावल येथील जि. प. शाळा परिसर मध्ये १५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

या प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे देवेंद्र पाटिल, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी, जैन फार्मफ्रेश फूडचे कोमल वाघ, मुख्याध्यापक रविंद्र पाटील, शेतकरी प्रशांत पाटील, भगवान पाटील व पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन आभार वैशाली पाटील यांनी केले.

शाळा परिसर हिरवागार करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करणे आणि पुढील पिढीला निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. लावण्यात आलेल्या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी शाळा आणि ग्रामस्थ मिळून घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. Responsible sourcing program अंतर्गत जैन फार्मफ्रेश फूड लि. व गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अशा प्रकारचे वृक्षारोपण मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहेत.

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

ताज्या बातम्या

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

July 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add