• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 21, 2026
in सामाजिक
0
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील देवांग कोष्टी समाज मंडळाची सर्वसाधारण बैठक १७ जुलै २०२६ रोजी पत्रकार भवन येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी समाजाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

​या नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी विजय दामोधर खराडे यांची तर उपाध्यक्षपदी अंबादास गोविंदराव काकडे यांची निवड झाली आहे. सचिव म्हणून सुनिल भिकाजी भागवत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

​तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे:
​राजेंद्र नारायणराव हरीमकर, चंद्रकांत लक्ष्मण पंदारे, दिनेश मधुकर पारखे, चंद्रकांत नथू कहाणे, किशोर प्रल्हाद कोष्टी, सुनिल मधुकर पंदारे, प्रियंका सागर काकडे (सदस्या), अश्विनी संजय कहाणे (सदस्या) ​नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे समाजातर्फे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात समाजाच्या विविध उपक्रमांना गती देण्याचा संकल्प याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Next Post
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

'गाठोड्याचं गुपित' बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add