• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयतील डॉक्टरांचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 20, 2026
in आरोग्य, शैक्षणिक
0
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांच्या प्राध्यापक विकास कार्यक्रम वैद्यकीय शिक्षणातील प्रगत अभ्यासक्रम नुकताच मुबंई येथील सेठ जी एस मेडीकल कॉलेज आणि केईएम रूग्णालय येथे पार पडला यात जळगावच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी यशस्वी सहभाग घेत उल्लेखनिय कामगीरी केली.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांच्या प्राध्यापक विकास कार्यक्रम वैद्यकीय शिक्षणातील प्रगत अभ्यासक्रम (एसीएमसी) हा वैद्यकीय शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य, मूल्यमापन पद्धती, अभ्यासक्रम नियोजन, शैक्षणिक नेतृत्व आणि संशोधन क्षमतांचा विकास करणारा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम मेडिकल एज्युकेशन युनिट सशक्त करण्यासाठी तसेच गुणवत्ता-केंद्रित वैद्यकीय शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. शुभांगी घुले-वाघ, डॉ. निलेश बेंडाळे आणि डॉ. बापूराव बिटे यांनी मुंबई येथील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालय येथे मान्यताप्राप्त नोडल सेंटरच्या अंतर्गत ’अ‍ॅडव्हान्स कोर्स इन मेडिकल एज्युकेशन’ (एसीएमसी) यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

डॉ. देवेंद्र चौधरी यांनी देखील हा प्रतिष्ठित अभ्यासक्रम सुरू केला असून, त्यांच्या सहभागामुळे संस्थेतील प्रशिक्षित वैद्यकीय शिक्षकांची संख्या आणखी वाढणार आहे. भविष्यातही मेडिकल एज्युकेशन युनिटमार्फत विविध  प्राध्यापक विकास कार्यक्रम राबवून अध्यापन व मूल्यमापनातील उत्कृष्टतेसाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार आहे. एसीएमसी अभ्यासक्रम पूर्ण करणार्या सर्व प्राध्यापकाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी अभिनंदन करून पुढे वैद्यकीय शिक्षणात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव प्रगती पथावर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Next Post
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add