• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 17, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन (JDBA) आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन ३ ते ५ जुलै २०२६ यादरम्यान करण्यात येईल. ही स्पर्धा नवी पेठ येथील जे.जे.के.एस.च्या इनडोअर बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी यांनी केले आहे. स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील गटांसह खुला व ३५ वर्षांवरील वरिष्ठ गटांचा समावेश करण्यात आला आहे. मुलं व मुली तसेच पुरुष व महिला या गटांमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूस नोंदणी करावी लागणार आहे.

प्रवेश अर्ज https://forms.gle/ziPsGAxXdyw2cFeH9 या गुगल फॉर्मद्वारे स्वीकारले जातील. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २८ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेतील प्रवेश फक्त जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील सामने जागतिक बॅडमिंटन महासंघ आणि भारतीय बॅडमिंटन संघटना यांच्या नियमांनुसार खेळविण्यात येणार आहेत. सामने सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होतील. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किशोर सिंह ९९७०४ १४९५४ किंवा ९४२११२११०६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

Tags: #jalgaondistrict#sports
Next Post
नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध

नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add