• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘पंचकर्म उपचार सेवा’ सुरू!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 13, 2026
in आरोग्य
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘पंचकर्म उपचार सेवा’ सुरू!

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय तथा सशोंधन केंद्र  येथे पंचकर्म उपचार विभागात अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पूनम सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे.

महाविद्यालय व रुग्णालय हे जळगाव खुर्द येथे कार्यरत असून आयुर्वेद शिक्षण, संशोधन व रुग्णसेवेसाठी ओळखले जाते.आयुर्वेदातील पंचकर्म ही शरीरातील दोषांचे शुद्धीकरण करून आरोग्य संवर्धन करणारी महत्त्वपूर्ण चिकित्सा पद्धती मानली जाते. या विभागात वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या प्रमुख पंचकर्म उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

पंचकर्म उपचारांमुळे सांधेदुखी, मणक्यांचे विकार, त्वचारोग, स्थूलता, तणाव, निद्रानाश, पचनविकार तसेच विविध जुनाट आजारांमध्ये लाभ मिळू शकतो. महाविद्यालय प्रशासनाने नागरिकांना पंचकर्म उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

▪️पंचकर्म ही केवळ उपचार पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणारी आयुर्वेदाची समग्र चिकित्सा आहे. रुग्णांच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार योजना तयार करून आधुनिक सुविधा आणि पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांचा समन्वय साधला जात आहे..
– डॉ. पूनम सुरवाडे

Next Post
सातगाव फाट्यावर गावरान पिस्तुलसह आरोपी जेरबंद; पिंपळगाव हरे पोलिसांची कारवाई

सातगाव फाट्यावर गावरान पिस्तुलसह आरोपी जेरबंद; पिंपळगाव हरे पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add