• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रीय बास्केटबॉल शिबिरासाठी जळगाव जिल्ह्यातील भाग्येश पाटील ची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 16, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
राष्ट्रीय बास्केटबॉल शिबिरासाठी जळगाव जिल्ह्यातील भाग्येश पाटील ची निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या वतीने नुकत्याच सातारा येथे दिनांक ३ मे ते ७ मे दरम्यान १३ वर्षांखालील मुला-मुलींच्या आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या मुला व मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला. मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत प्री-क्वार्टर फेरीपर्यंत मजल मारली. या संघाला १८ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमार देवेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील खेळाडू भाग्येश पाटील याची संभाव्य महाराष्ट्र राज्य मुलांच्या बास्केटबॉल सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. त्याला पाचोरा तालुक्याचे बास्केटबॉल प्रशिक्षक जावेद शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

त्याच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विशन मिलवाणी, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सहसचिव जयंत देशमुख, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे कार्यकारणी सदस्य निलेश पाटील, जितेंद्र शिंदे, विकास महाजन, डॉ. प्रकाश पाचपांडे, विजय बेंडाळे, हरीश कारडा, रुपेश जगताप, मयूर लाहोरी आणि जळगाव जिल्ह्यातील समस्त बास्केटबॉल प्रेमींनी भाग्येश पाटील यांचे अभिनंदन केले.

Next Post
अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add