• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 11, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप गावीत यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश शुक्रवारी (१० एप्रिल) निर्गमित झाले असून, गावीत लवकरच आपला पदभार स्वीकारतील.

​संदीप गावीत हे यापूर्वी भुसावळ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती जाहीर झाली असली तरी नियुक्तीचे आदेश प्रलंबित असल्याने ते काही काळ प्रतीक्षेत होते. अखेर काल यावर शिक्कामोर्तब झाले.

​सध्या या पदावर असलेले अशोक नखाते यांच्या पुढील नियुक्तीचे आदेश अद्याप आलेले नाहीत, त्यामुळे ते सध्या वेटिंगवर (प्रतीक्षेत) आहेत. संदीप गावीत आता जळगाव जिल्ह्याचे नवीन अपर पोलीस अधीक्षक म्हणून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत.

Tags: JalgaonPolice
Next Post
‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा

'मनपा शाळा, शहराचा अभिमान'; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add