• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जनसंपर्कावर भर! प्रफुल्ल देवकर आणि सुरेखा तायडे यांच्याकडून प्रभाग १३ मध्ये मतदारांशी थेट संवाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 10, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जनसंपर्कावर भर! प्रफुल्ल देवकर आणि सुरेखा तायडे यांच्याकडून प्रभाग १३ मध्ये मतदारांशी थेट संवाद

​जळगाव, (प्रतिनिधी) : निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रभाग १३ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आज, १० तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांनी मोहाडी रोड परिसरातील ओम शांती नगर येथून आपल्या प्रचार रॅलीचा जोरदार प्रारंभ केला.

​या रॅलीने आदर्श नगर, रुस्तमजी शाळा आणि आरटीओ कार्यालयामागील परिसर अशा विविध भागांत मार्गक्रमण केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार प्रफुल्ल देवकर, भाजपच्या उमेदवार सुरेखा नितीन तायडे आणि नितीन सपके यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. केवळ मतदानाचे आवाहन न करता, उमेदवारांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रभागाच्या विकासाचा शब्द दिला.

​या प्रचार रॅलीला कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी रोहिदास पाटील, तन्मय चौधरी, ललित पाटील, राजेंद्र पाटील, रवी पाटील, दीपक पाटील, ललित देशमुख, रामेश्वर कोळी, शरद पवार यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. ​प्रभागातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आजच्या रॅलीतून पाहायला मिळाले.

Tags: #jalgaon_city
Next Post
अजिंठा महोत्सवात ८०० कलाकृतींचा आविष्कार; मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन

अजिंठा महोत्सवात ८०० कलाकृतींचा आविष्कार; मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add