• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वनपट्टे धारक आदिवासी शेतकरी महिलांची अभ्यास सहल

लोक समन्वय प्रतिष्ठान संस्थेचा पुढाकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 27, 2021
in कृषी
0
वनपट्टे धारक आदिवासी शेतकरी महिलांची अभ्यास सहल

जळगाव, दि. 27 – क्षमता बांधणीतून “समृद्ध शेती-समृद्ध जीवन” प्रकल्पांतर्गत चेतना विकास संस्था, आलोडी जिल्हा वर्धा येथे वनपट्टे धारक गांव कार्यकर्ती महिला शेतकरी यांची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली.

दरम्यान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सहलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. लोक समन्वय प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने शेती संदर्भात सातपुडा पर्वत रांगामधील आदिवासी क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवीत असते.

यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, लोकसमन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन, भरत कर्डिले, प्रमोद पाटील, फारुख शेख, दामू भारंबे, पूजा पाटील, नीता पाडवी, तूर्शा वळवी, लक्ष्मी तडवी आदी उपस्थित होते.

सन २०२१-२२ ते २०२३-२०२४ या ३ वर्षांच्या कालावधीत Motivation for Excellence (MFE) मुंबई. यांच्या आर्थिक सहाय्यातून नंदुरबार व जळगांव जिल्ह्यातील ३० गावांमधील आदिवासी कुटुंबातील महिला शेतकऱ्यांसोबत त्यांच्या शेतीविषयक कौश्यल्यांमधे सुधारित तंत्रज्ञान व सेंद्रिय शेती तसेच त्यांची डोंगर उतारावरील शेतीत फळबागलागवड, सिंचन, बियाणे व खते यांचे नियोजन या विषयांवर मार्गदर्शन व डेमोप्लॉट यांच्या माध्यमातून समृद्ध शेती प्रकल्प राबवीत आहोत.

या प्रकल्पांतर्गत या ३० गावान मध्ये एकूण ४० गांव कार्यकर्ती (CRP) यांची निवड केली आहे ज्या गावातील इतर महिला शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करतील या महिला गांव कार्यकर्ती शेतकरी प्रतिनिधींची समृद्ध शेती विकास संदर्भात वर्धा जवळील आलोडी येथील डॉ.अशोक बंग यांच्या चेतना विकास या शेतीविकास विषयक संस्थेत अभ्यास सहल आयोजित केली आहे.

Next Post
डॉ.उल्हास पाटील यांनी स्वकर्तुत्वातून उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समाजाला अभिमान

डॉ.उल्हास पाटील यांनी स्वकर्तुत्वातून उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समाजाला अभिमान

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add