• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

देवांग कोष्टी समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 27, 2021
in सामाजिक
0
देवांग कोष्टी समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

जळगाव, दि. 27 – येथील देवांग कोष्टी समाजाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या वर्ष 2022 दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच जळगावात संपन्न झाले. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थितांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.

यावेळी देवांग कोष्टी समाजाचे शहराध्यक्ष चंद्रकांत पंधारे, सुनील भागवत, कैलास पंधारे, विठ्ठल कोष्टी, अविनाश मुरसाळे, राजेंद्र हरीमकर, नंदलाल तिडके, राजन तडवी, विजय खराडे आदी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता देवांग कोष्टी समाज संघटनेच्या पदाधिकारी बांधवांनी परिश्रम घेतले.

Next Post
पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक यांना निवेदन

पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक यांना निवेदन

ताज्या बातम्या

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 26, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 26, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add