• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस संस्थेतर्फे मानेगावात वृक्षारोपण उत्साहात संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस संस्थेतर्फे मानेगावात वृक्षारोपण उत्साहात संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस संस्थेने मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे सरपंच आणि उपसरपंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन केले. मार्कंडेय ऋषींच्या मठाजवळ झालेल्या या वृक्षारोपणात ग्रामस्थांनी आणि युवकांनी झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस संस्थेच्या अध्यक्षा शांता वाणी, कोषाध्यक्ष हेमलता कुलकर्णी, तसेच नंदा पाटील, शालिनी पाटील, निवेदिता ताठे, कल्पना बोरसे, संध्या वाणी, उर्मिला तांबट, मीना पाटील, मीना महाजन, मंगला सोनवणे, अलका पाटील या भगिनी मानेगाव येथे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाप्रसंगी मानेगावच्या सरपंच लीना पाटील संभाजी पाटील, उपसरपंच चेतना पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, माजी पं.स. सदस्य लताबाई पाटील, पोलीस पाटील दिलीप पाटील, चंद्रकांत पाटील, प्रीती कोळी, सोनाली पाटील, शांताराम पाटील, भूषण पाटील, विठ्ठल पाटील, समाधान पाटील, रवींद्र पाटील, समाधान पांदे, आशा पाटील, शारदा पाटील, उज्वला पाटील, साक्षी पाटील, रितू पाटील, हर्षदा पाटील, पूर्वी पाटील आदी स्त्री-पुरुष कार्यकर्ते आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विठ्ठल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात सरपंच लीना पाटील यांनी शांता वाणी यांचा सत्कार केला, तर ग्रामस्थांतर्फे संस्थेच्या सर्व सभासदांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शांता वाणी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेतर्फे सरपंच आणि विठ्ठल पाटील यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विठ्ठल पाटील यांनी गावातील एकी आणि कामकाजाची माहिती देत झाडे जगवण्याची हमी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी हेमलता कुलकर्णी यांनी सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.

Next Post
बालगंधर्वांना स्वरांजली: जळगावात गुरूवारी विशेष मैफिल

बालगंधर्वांना स्वरांजली: जळगावात गुरूवारी विशेष मैफिल

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group