• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फुटबाॅल लीग स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमी विजयी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2021
in क्रिडा
0
फुटबाॅल लीग स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमी विजयी

जळगाव, दि.12 – जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल लीग स्पर्धेचा आज समारोप झाला. शिरसोली रोडला असलेल्या अनुभूती इंटरनॅशनल स्कूल येथे अंतिम सामना जैन स्पोर्टस् अकॅडमी विरूद्ध रेल्वे फुटबॉल अकॅडमी यांच्यात रंगला. यामध्ये जैन स्पोर्टस अकॕडमीचा 4-0 ने विजय झाला.

रेल्वे फुटबाॕल आणि जैन स्पोर्टस यांच्यातील सामना पहिला हाफ मध्ये ०-० बराबरी होता पण दुसऱ्या हाफ मध्ये दुसऱ्याच मिनिटात आकाश कांबळेने आपल्या संघाला एक गोल करून बढती दिली, तसेच दुसरा हाफ मध्ये 14 मिनिटांमध्ये रेल्वे फुटबॉल अकॅडमी डिफेंडर ने डी मध्ये कॉल करून दिला. पंचांनी त्या फाऊलला पेंन्लटी दिल्याने त्या पेनल्टी ला आकाश कांबळे ने गोल मध्ये कन्व्हर्ट केले. असे दोन गोल करून जैन स्पोर्ट्स अकॅडमी ला यशस्वी बढत मिळून दिली तसेच 27 मिनिटांमध्ये कौशल पवार ने गोल करून आपल्या संघाला बढत दिली. तसेच दुसऱ्या हाफ मध्ये शेवटच्या चार मिनिटात जयेश महाजन ने आपल्या संघाला विजया साठी चौथा गोल केला असे ४-० ने जैन स्पोर्टस् अकॅडमी विजय ठरला.

या स्पर्धेत उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून संजय कासदेकर जै.स.ए बेस्ट डिफेंडर म्हणून सूरज सपके, जै.स.ए बेस्ट स्कोरर आकाश कांबळे, जै.स.ए व बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेँट रेहान तडवी रेल्वे फुटबॉल अकॅडमी यांना जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अभेद्य जैन, अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, फुटबॉल मुख्य प्रशिक्षक अब्दुल मोहसिन यांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत बेस्ट डिसिप्लिन ॲवार्ड मू.जे. महाविद्यालय यांना देण्यात आला. बेस्ट इमर्जिंग प्लेयर लकी जूनियर बॉईज भुसावळचा सादिक सय्यद यांना देण्यात आला.


 

Next Post
गोपीनाथराव मुंडे समाजहितैषी लोकनेते, त्यांची आजही उणीव भासते.. – प्रतापराव पाटील

गोपीनाथराव मुंडे समाजहितैषी लोकनेते, त्यांची आजही उणीव भासते.. - प्रतापराव पाटील

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add