• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कळमसरेत मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

स्मितोदय फाउंडेशनचा उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 9, 2021
in आरोग्य
0
कळमसरेत मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

गजानन पाटील | अमळनेर, दि. 09 – तालुक्यातील कळमसरे येथे आरोग्यदूत ग्राम पंचायत सदस्य संदीप उर्फ शिवाजी राजपूत यांच्या पुढाकारातून, बंधन युवा व स्मितोदय फाउंडेशनच्या सहकार्याने गुरूवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील बहुसंख्य गरजवंत रूग्णांनी लाभ घेतला.

माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड.व्ही.आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. मुंबई पुरस्कृत संदीप फाउंडेशन शारदा नेत्रालयचे डॉ.खावीद पिंजारी, डॉ.यामीन पिंजारी, डॉ.सत्यविर, हेमंत खैरनार, अमोल रणदिवे, योगेश कुलकर्णी यांच्या पथकाने उपस्थित रुग्णांची नेत्रतपासनी केली.

दरम्यान तपासणी शिबिरात कळमसरे सह परिसरातील सुमारे अडीचशेच्या वर रुग्णांनी लाभ घेतला. यात नेत्र तपासणी होऊन 150 जणांना नेत्रदोष असल्याने अशा रुग्णांना चष्मा नंबर देऊन औषधोपचार करण्यात आलेत. तर उर्वरीत 98 जणांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले.

आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या गरजूंना धुळे येथील नामांकित रुग्णालयात पुढील शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य गणेश चौधरी, दिनकर चव्हाण, अरुण चौधरी, किरण पाटील आदी उपस्थित होते.


Next Post
जनावरांच्या ‘लाळ खुरपत’ रोगावर नियंत्रणच्या मागणीसाठी ग्रामीण तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे निवेदन

जनावरांच्या 'लाळ खुरपत' रोगावर नियंत्रणच्या मागणीसाठी ग्रामीण तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे निवेदन

ताज्या बातम्या

धक्कादायक! चित्रपटगृहाच्या शौचालयात तरुणीचे अर्धनग्न चित्रीकरण; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
खान्देश

धक्कादायक! चित्रपटगृहाच्या शौचालयात तरुणीचे अर्धनग्न चित्रीकरण; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

October 27, 2025
अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध
खान्देश

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

October 23, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group