• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या गावठी कट्टाधारीला अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 27, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या गावठी कट्टाधारीला अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेने आज, मंगळवार, २७ मे रोजी दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. विशाल संजय पवार (रा. भिलाटी, मेहरूण, जळगाव) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ३०,००० रुपये किमतीचा गावठी बनावटीचा पिस्तूल मॅक्झीनसह जप्त करण्यात आला आहे.

आज सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती मिळाली होती की, विशाल पवार हा मेहरूण भिलाटी येथील पाण्याच्या हौदाजवळ उभा असून, त्याच्याजवळ गावठी कट्टा आहे. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि विशाल पवार याला ताब्यात घेतले. दरम्यान विशाल पवार याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, विजयसिंग पाटील, रवि नरवाडे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, राजेश मेढे, पोहेकाॅ. हरिलाल पाटील, विजय दामोदर पाटील, अक्रम शेख, प्रविण भालेराव, किशोर पाटील, प्रदीप चवरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Tags: Crime
Next Post
आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हा दूध संघ नफ्यात; दूध उत्पादकांना ७० पैसे दरवाढ!

आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हा दूध संघ नफ्यात; दूध उत्पादकांना ७० पैसे दरवाढ!

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add