• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

१९ वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
१९ वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : कंपनीतून घरी परतल्यानंतर तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १९ रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गौरव कैलास गाढवे (वय १९, रा. नवीपेठ) असे मयत तरुणाचे नाव आहे. आई, वडील, भाऊ या परिवारासह तो राहत होता. एमआयडीसीतील एका इलेक्ट्रीक कंपनीत काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. सोमवार दि. १९ रोजी सायंकाळी तो ड्युटीवरुन घरी परतला. त्यानंतर त्याने घरातील एका खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. गौरवची आत्या ही खोलीत गेली असता, त्यांना गौरव हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

दरम्यान, कुटुंबियांनी तात्काळ गौरवला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
हृदयद्रावक! स्कूल बसच्या धडकेत कोरपावलीच्या काकू-पुतण्याचा अंत, गावात शोककळा

हृदयद्रावक! स्कूल बसच्या धडकेत कोरपावलीच्या काकू-पुतण्याचा अंत, गावात शोककळा

ताज्या बातम्या

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group