• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दिव्यांग बांधवांनी हक्काचे घर मिळण्यासाठी काढला मोर्चा

महापालिका प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
दिव्यांग बांधवांनी हक्काचे घर मिळण्यासाठी काढला मोर्चा

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग बांधवांना हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी दि. २५ एप्रिल रोजी विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत महापालिका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनात संस्थेने शासनाच्या घरकुल योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून जळगाव शहरात वास्तव्य करत असलेल्या दिव्यांग आणि निराधार लोकांना स्वतःचे घर नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांना लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी दिव्यांग बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण आहे आणि त्यात स्वतःचे घर नसल्याने त्यांचे जीवन अधिकच संघर्षमय झाले आहे. घरकुल मिळाल्यास त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. फक्त घरकुलच नव्हे, तर दिव्यांग बांधवांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी संस्थेने केली आहे. यामध्ये नियमित धान्य पुरवठा आणि लाईट बिलामध्ये सवलत यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.

Next Post
कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने पीक जळून खाक

कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने पीक जळून खाक

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add