• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अजिंठा लेणीत मधमाश्यांचा हल्ला ; विदेशी महिला पर्यटक जखमी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
अजिंठा लेणीत मधमाश्यांचा हल्ला ; विदेशी महिला पर्यटक जखमी

सोयगाव, (वार्ताहर) : जळगाव येथून जवळ असलेल्या सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत आग्या मोहळाच्या मधमाश्यांनी दि.५ एप्रिलला कर्नाटकमधील शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास थायलंडमधील ४० पर्यटकांच्या समूहावर लेणी क्रमांक २६ समोर हल्ला चढविला. यात एक विदेशी महिला पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

लेणी क्रमांक २६ समोर मधमाशांनी मंगळवारी सायंकाळी थायलंड येथील पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला. जीव वाचविण्याच्या आकांताने आरडा ओरड करत उपस्थित सर्व पर्यटक सैरावैरा पळू लागले. भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मधमाश्यापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत थायलंड येथील एका महिला पर्यटकावर मधमाशांनी चावा घेत गंभीर जखमी केले. यात ही महिला बेशुद्ध अवस्थेत पडली होती. जखमी महिलेला अजिंठा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून शासनाची उदासीनता समोर आली आहे.

Next Post
दिव्यांग बांधवांनी हक्काचे घर मिळण्यासाठी काढला मोर्चा

दिव्यांग बांधवांनी हक्काचे घर मिळण्यासाठी काढला मोर्चा

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add