• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; १ गंभीर, पती-पत्नींसह ३ जखमी !

धरणगाव तालुक्याती घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; १ गंभीर, पती-पत्नींसह ३ जखमी !

जळगाव, (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासजवळ मंगळवारी दुपारी २ दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर पिंप्राळ्यातील पती-पत्नींसह ३ जण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.

जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील रहिवासी बापुराव महादु पाटील (वय ५२) हे पत्नी संगीता बापुराव पाटील (वय ४५) यांच्यासोबत पाळधी येथून दुचाकीने जळगावकडे येत होते. त्यावेळी जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात पाळधी बायपासजवळ मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला आहे.

या भीषण अपघातात बापुराव पाटील व त्यांची पत्नी संगिता पाटील हे जखमी झाले तर समोरील दुचाकीवरील मगन पुन्या बारेला (वय २५) आणि उपरसिंग बरडे बारेला (वय २२ दोन्ही रा. मध्यप्रदेश, ह. मु. पिंप्री ता. धरणगाव) हे दखील जखमी झाले. यातील उपरसिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या अपघातात पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Tags: accident
Next Post
जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत बालसंगोपन रजिष्टर आवश्यक ; सीईओ मिनल करनवाल यांचे निर्देश

जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत बालसंगोपन रजिष्टर आवश्यक ; सीईओ मिनल करनवाल यांचे निर्देश

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group