• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पावणे दहा लाखांचे दागिने घेऊन बंगालचे दोन्ही कारागीर फरार

जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 17, 2025
in गुन्हे
0
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

जळगाव, (प्रतिनिधी) : दागिने बनविण्यासाठी दिलेले ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने घेऊन कारागीर फरार झाल्याची घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे १५ वर्षांपासून हे कारागीर कामाला होते. हा प्रकार सप्टेंबर २०२४ मध्ये घडला. याप्रकरणी दि. १५ एप्रिल २०२५ रोजी शहर पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पटेल नगरमधील रहिवासी श्यामसुंदर अंबालाल सोनी यांचे सोने व चांदीचे दागिने तयार करण्याचे गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर दुकान आहे. दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडून दागिने बनविण्यासाठी ९ लाख ७० हजार रुपयांचे सोने आले होते. ते संजय शंकर सांतरा (रा. घोरादहा धन्याघोरी, जि. हुबळी, पश्चिम बंगाल) व मुस्तफा अली (रा. बागनान, जि. हावडा, पश्चिम बंगाल) यांना दागिने बनविण्यासाठी दिले.

सोने दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनी हे दुकानावर गेले असता, त्यांना दोन्ही कारागिर दिसले नाही. त्यांनी इतर कारागिरांकडे विचारणा केली असता, त्यांनी आम्ही रात्री झोपलेले असताना ते निघून गेल्याचे सांगितले. सोनी यांनी दोघा कारागिरांसोबत संपर्क केला असता त्यांनी आम्हाला महत्त्वाचे काम असल्यामुळे आम्ही निघून आलो, सोने आठ ते दहा दिवसात परत करु असे त्यांनी सांगितले. काही दिवसांनी दोघांचे मोबाईल बंद येऊ लागले. त्यामुळे सोनी यांनी दि. १५ एप्रिल रोजी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून संजय शंकर सातरा व मुस्तफा अली या दोघांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Crime
Next Post
गावठी पिस्तूल विक्रीकरणाच्या उद्देशाने आणल्या प्रकरणी दोन जणांना अटक

गावठी पिस्तूल विक्रीकरणाच्या उद्देशाने आणल्या प्रकरणी दोन जणांना अटक

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add