• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘उमेद’ अभियान अंतर्गत पहिल्या दिवशी २० कोटींचे कर्ज वाटप

जिल्ह्यातील १३ हजार समूहांना ३४० कोटींचे वाटप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
‘उमेद’ अभियान अंतर्गत पहिल्या दिवशी २० कोटींचे कर्ज वाटप

जळगाव, (प्रतिनिधी) : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष कॅम्प अंतर्गत प्रथम दिवशी २० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण ३० हजार स्वयंसहाय्यता समूह आहेत. या स्वयंसहाय्यता समूहांमध्ये ३ लक्ष एवढ्या महिला आहेत.

जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी असलेल्या उद्दिष्टापैकी यावर्षी ३४० कोटी रुपये १३ हजार स्वयंसाहायता समूहांना कर्ज स्वरूपात दिलेले आहे. दि.२६ व २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला बचत गटांसाठी विशेष कॅम स्वरूपात कर्जवाटप पीएमईजीपी योजना संदर्भात तथा पीएमएफएमई योजना संदर्भात विशेष कॅम्प बँक स्तरावर आयोजित करण्याचे सूचित केले होते. जिल्हाधिकारी यांनी सूचित केल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील जवळपास २२० शाखांमध्ये कर्ज वाटप कॅम्प सुरू करण्यात आले आहे.

सदरील कॅम्प साठी जिल्ह्यातील उमेद अभियानातील केडर तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी यांच्या मदतीने तीन दिवसीय कॅम्पमध्ये प्रथम दिवसात २० कोटी रुपयाचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे व हक्क दर्शक या संस्थेमार्फत ३३० प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे उर्वरित आज रोजी जिल्ह्याभरातील २२६ महिला बचत गटांना २२.५० कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आलेले आहे सदरील नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुका टीम काम करीत आहे. तरी संपूर्ण जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उमेद अभियानातील केडर व कर्मचारी व सर्व बॅक शाखा व्यवस्थापक यांच्या सहकार्याने आज समुहांना कर्ज वितरण करण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आलेले होते.

Next Post
वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु

वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु

ताज्या बातम्या

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप
खान्देश

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप

October 18, 2025
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 18, 2025
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group