• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुसुंबा येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 10, 2025
in गुन्हे
0
कुसुंबा येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथील एका हॉटेल परिसरामध्ये तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून गावठी बंदूक व २ जिवंत काडतूस असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

तुषार अशोक सोनवणे (वय २५, रा.खेडी आव्हाने, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, कॉन्स्टेबल छगन तायडे, किरण पाटील, राहुल घेटे आदी पथकाने कुसुंबा जवळील नशिराबाद रोडकडे हॉटेल पुष्पा जवळ दुचाकीवर बसलेल्या तरुणाला हेरले. त्याला ताब्यात घेत असताना तो पळू लागला. तेव्हा त्याला पाठलाग करून शिताफीने पकडले.

त्याची अंग जळती घेतली असता त्याच्या कमरेला २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व २ हजार रुपये किमतीचे २ जिवंत काडतूस तसेच ५० हजार रुपयाची होंडा शाईन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे व नाईक योगेश बारी करीत आहेत.

Next Post
आर. एल. ज्वेलर्स वरील फसवणुकीचा ठपका एसबीआय ने हटविला

आर. एल. ज्वेलर्स वरील फसवणुकीचा ठपका एसबीआय ने हटविला

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add