• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष ; ९ लाखात फसवणूक

जळगाव शहरातील घटना, ५ जणांवर गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष ; ९ लाखात फसवणूक

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजीनगरात राहणाऱ्या एका रेशन दुकानदाराला त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून तब्बल ९ लाख १८ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन पद्धतीने स्वीकारून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात गुरुवारी १० मार्च रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ विश्वनाथ दारकुंडे (वय-५५, रा. छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) हे रेशनिंग दुकान चालवून उदरनिर्वाह करत असतात, दरम्यान त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून किरण आनंदा सानप, संगीता किरण सानप, समीक्षा किरण सानप (तिघे रा. ठाणे), शैलेश विनोदराय शुक्ला रा. मुंबई आणि दिवाकर राय रा.दिल्ली या पाच जणांनी वेळोवेळी नवनाथ दारकुंडे यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने ९ लाख १८ हजार ५०० रुपये स्वीकारले. त्यानंतर त्यांच्या मुलाला नोकरी लावून न देता त्यांची फसवणूक केली.

दरम्यान दारकुंडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार केली आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पीएसआय महेश घायतड हे करीत आहे.

Next Post
महिला दिनानिमित्त आशा स्वयंसेविकांचा सन्मान

महिला दिनानिमित्त आशा स्वयंसेविकांचा सन्मान

ताज्या बातम्या

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add