• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी पदी सागर कुंदे-पाटील नियुक्ती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 15, 2021
in राजकीय
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी पदी सागर कुंदे-पाटील नियुक्ती

जळगाव, दि.15 – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी पदी सागर कुंदे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली आहे.

पक्षाचे हित लक्षात घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचे विचार सोबत घेऊन मोठ्या जबाबदारीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा विश्वास नवनिर्वाचित जिल्हा प्रभारी सागर कुंदे पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सहीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

Next Post
epaper

खान्देश प्रभात : १५ नोव्हेंबर २०२१

ताज्या बातम्या

‘फोकलोक’च्या निर्मितीप्रक्रियेवर परिवर्तनचा कलावंतांशी संवाद
जळगाव जिल्हा

‘फोकलोक’च्या निर्मितीप्रक्रियेवर परिवर्तनचा कलावंतांशी संवाद

August 17, 2026
धनगर समाजातील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
जळगाव जिल्हा

धनगर समाजातील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

August 17, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add