• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रानडुकराच्या हल्ल्यात तरूण शेतकऱ्याचा मृत्यू ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
रानडुकराच्या हल्ल्यात तरूण शेतकऱ्याचा मृत्यू ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिलखोड शिवारात अलवाडी येथील युवक शेतात कामासाठी गेला असताना रानडुकराने भीषण हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली असून याप्रकरणी वनविभागाने माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली आहे.

बेलदारवाडी रस्त्यावर अलवाडी येथील सुनील साहेबराव अहिरे (वय २७) हा तरूण शेतकरी रविवारी सकाळी ७ वाजता आपल्या मालकीच्या मक्याच्या शेतात चारा काढण्यासाठी गेला होता. सकाळी ११ वाजेनंतरही तो न परत न आल्याने त्याचा शोध घेतला. दरम्यान शेतात मृत अवस्थेत तो आढळून आला.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. त्याच्या मांडीवर जखमा आढळून आल्या. रानडुकराच्या हल्ल्यात तो ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदार करंबेळकर यांनी व्यक्त केला. हल्ला झाल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यानेचं मृत्यू झाल्याचेही वैद्यकीय पथकाचे म्हणणे आहे.

 


 

Next Post
जळगावकरांच्या सेवेत आता अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात

जळगावकरांच्या सेवेत आता अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात

ताज्या बातम्या

महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन
जळगाव जिल्हा

महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन

October 22, 2026
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर
जळगाव जिल्हा

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

October 22, 2026
जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add