• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या ! ; यावल तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या ! ; यावल तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शेतीसाठी घेतलेले कर्ज, उधार-उसनवारी तसेच शेतमालाला भाव मिळत नाही यामुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनालाच रविवारी राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

हिरालाल पंढरीनाथ सोनवणे (वय ३७, रा. पिळोदा ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तो पिळोदा येथे आई, भाऊ, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. तसेच गावात उसनवारी झाल्यामुळे हिरालाल यांच्यामागे तगादा सुरु झाला होता. तर दुसरीकडे, शेतमालाला भाव मिळत नसल्याने हिरालाल हे तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्यामुळे त्यांनी प्रजासत्ताक दिनी रविवारी दि. २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

कुटुंबियांना हि बाब लक्षात येताच त्यांनी हिरालाल यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. दरम्यान अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास हिरालाल सोनवणे यांची प्राणज्योत मालविली. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Next Post
संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश !

संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश !

ताज्या बातम्या

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add