• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणाचा विजेच्या खांब्यावर धडकून अपघात ; उपचारादरम्यान मृत्यू

जामनेर तालुक्यात पळसखेडा मीराचे गावाजवळ घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
तरुणाचा विजेच्या खांब्यावर धडकून अपघात ; उपचारादरम्यान मृत्यू

जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळासखेडा मीराचे गावाजवळ घरी परतणाऱ्या मजूर तरुणाचा विजेच्या खांब्यावर धडकून भीषण अपघात शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

संतोष गोविंदा टाकरे (भिल, वय ३५, रा. पाळधी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. पाळधी गावात आई, पत्नी, ५ मुले असा त्याचा परिवार आहे. तो मिस्तरीच्या हाताखाली मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी संतोष भिल हा पळसखेडा गावाकडे गेला असताना तेथील काम आटोपून घरी परतताना त्याची दुचाकी (एमएच १९ – ३५५०) हि खांब्यावर धडकली. घटनेत संतोष हा गंभीर जखमी झाला.

नातेवाईकांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, उपचारांती मंगळवारी दि. २८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेमुळे पाळधी गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Next Post
कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या ! ; यावल तालुक्यातील घटना

कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या ! ; यावल तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add