• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सर्व वाहन धारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ३१ मार्च पुर्वी बसवणे बंधणकारक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
सर्व वाहन धारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ३१ मार्च पुर्वी बसवणे बंधणकारक

जळगाव, (जिमाका) : सर्व वांधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रविण बागडे यांनी जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे. ज्या वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी झालेली आहे अशा सर्व वाहन धारकांनी आपल्या वाहनास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी बसवून घेणे अनिवार्य आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) घेण्यापुर्वी आपले वाहन संगणक प्रणाली Vahan ४.० वर आहे का याची खात्री parivahan.gov.in साईटवर भेट देवून करावी तसेच आपला मोबाईल क्रमांक संगणक प्रणालीवर आपल्या वाहनाचे माहितीशी जोडला गेला आहे याची वाहन संगणक प्रणाली vahan. ४० खातरजमा करावी. तसे नसल्यास संबंधित नोंदणी प्राधिकरणाशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करावी. असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रविण बागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याकरिता https://transport. maharashtra.gov.in या लिंकचा वापर करायचा आहे. या जिल्ह्यातील सर्व शासकिय, निमशासकीय कार्यालय, बँका, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्थांना आपल्या वाहनास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) ३१ मार्च २०२५ पूर्वी बसवून घेणे अनिवार्य आहे.

दुचाकी वाहन व ट्रॅक्टरकरिता ४५० रुपये, तीन चाकी वाहनाकरिता ५०० रुपये व सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांकरिता ७४५ रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. अधिकृत HSRP फिटमेंट केंद्रावर वाहन मालकांना HSRP बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही. तसेच वाहनाकरीता अदा केलेली रक्कम केवळ ३ महिन्यानकरीता वैध राहणार आहे. अधिक माहिती करिता 91-9510973540 या क्रमांकावर किंवा sachin.naige@hsrp.in या मेल आयडीवर संपर्क करावा, असे आवाहन वाहनधारकांना करण्यात आले आहे.

Next Post
तरुणाचा विजेच्या खांब्यावर धडकून अपघात ; उपचारादरम्यान मृत्यू

तरुणाचा विजेच्या खांब्यावर धडकून अपघात ; उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add