• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अल्पवयीन तरुणीवर पळवून नेत बलात्कार !

इंदौरसह शिरसोलीच्या जंगलात नेऊन केले कुकर्म

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
अल्पवयीन तरुणीवर पळवून नेत बलात्कार !

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर पळवून नेत तिच्यावर शिरसोली येथील जंगलात तसेच इंदोर शहरातील प्रीतमपुरा भागात बलात्कार करून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची नराधमाने धमकी दिली. तसेच तरुणीसह तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नराधमासह मुलीला पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या तिघा मित्रांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यात १७ वर्षीय तरुणी तिच्या परिवारासह राहते. दरम्यान मकर संक्रांतीच्या दिवशी दि.१४ ते २० जानेवारी दरम्यान संशयित आरोपी नितेश धनराज राठोड (रा. धानवड ता. जळगाव) याने तिच्याशी मैत्री करून नंतर तिचे मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिचा एकटीचा तसेच त्याचेसह अश्लील फोटो व व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. यासोबत तरुणीच्या आई-वडिलांना व तिला मारून टाकण्याची धमकी देत पळून नेऊन तरुणीच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध केले.

या प्रकरणात नितेश राठोड या नराधमाला त्याचे मित्र संशयित आरोपी गोविंद रामसिंग राठोड, ज्ञानेश्वर भाऊलाल चव्हाण, गोरख थानसिंग चव्हाण (सर्व रा. धानवड ता. जळगाव) यांनी मदत केली म्हणून त्यांच्यावर देखील एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या घटनेचा पुढील तपास करीत आहे.

Next Post
जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक रमेश महाजन ला जिल्हा क्रीडा ‘गुणवंत खेळाडू पुरस्कार’

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक रमेश महाजन ला जिल्हा क्रीडा 'गुणवंत खेळाडू पुरस्कार'

ताज्या बातम्या

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना
जळगाव जिल्हा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना

April 22, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group