• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिरसोली येथे विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे कलाविष्कार

मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे केले कौतुक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
शिरसोली येथे विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे कलाविष्कार

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे विवेकानंद फाउंडेशन संचलित विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन पार पडले. यात प्री प्रायमरी व प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन यावर नाटके सादर केली. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक यावर शिवोत्सव थीमद्वारे जिवंत देखावे व मनोरे सादर केले.

दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवित शाळेचे कौतुक केले. याप्रसंगी बोदवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी गजानन तायडे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, केंद्रप्रमुख सुशील पवार, तसेच संस्थेचे अध्यक्ष गोपाल काटोले, उपाध्यक्ष कमलेश बारी, सचिव किरण बारी, कार्यकारी संचालक विजय पाटील, विवेकानंद फाउंडेशन शिरसोली प्र. न. चे संचालक समाधान पाटील तसेच प्राचार्य विजय वाणी, पर्यवेक्षक शिवाजी मराठे तसेच ग्रामपंचायत शिरसोली प्र बो व ग्रामपंचायत शिरसोली प्रन चे सदस्य आणि संस्थेचे सर्व संचालक हजर होते.

VIDEO

Next Post
शहापूरजवळ झालेल्या अपघातात अमळनेरच्या दाम्पत्यासह चोपड्याचा एक ठार

शहापूरजवळ झालेल्या अपघातात अमळनेरच्या दाम्पत्यासह चोपड्याचा एक ठार

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group