• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरूण गावात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 21, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
मेहरूण गावात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर चौक मेहरूण येथे २१ ते २८ नोव्हेंबर दरम्यान ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादा प्रमाणे या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक प्रशांत नाईक केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात माजी महापौर नितीन लढ्ढा व अलका लढ्ढा यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन करून करण्यात आले. ज्ञानेश्वरी पारायण हभप पंढरीनाथ महाराज कोर्हाळा बाजार यांच्या मुखातून होणार आहे. रोज रात्री हरिनाम सहकीर्तन आठ ते दहा या वेळेत होणार आहे.

पारायणाची सांगता गुरुवार दिनांक २८ नोवेंबर २०२४ रोजी होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.

Next Post
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज ; दुपारी एक वाजेपर्यंत चित्र होणार स्पष्ट

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज ; दुपारी एक वाजेपर्यंत चित्र होणार स्पष्ट

ताज्या बातम्या

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 8, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add