• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमोल चिमणराव पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

मतदारसंघाचा विकास हेच आमचे ध्येय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 29, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
अमोल चिमणराव पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

पारोळा, (प्रतिनिधी) : पारोळा-एरंडोल मतदारसंघात औद्योगिक विकासासाठी व परिसराच्या सर्वांगिण विकासाचे ब्रीद घेऊन धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी सांगितले.

मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून रॅली काढून हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी प्रसंगी नामांकन रॅलीकरीता मोठी गर्दी उसळणार असून महायुतीतर्फे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, जिल्ह्यातील सर्व आमदार, महायुतीचे सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

पारोळा-एरंडोल मतदारसंघात विकास करण्यासाठी सदोदित प्रयत्न करणाऱ्या आ. चिमणराव पाटील यांच्या पाऊलवाटेवर अजून पुढचे पाऊल टाकत सकारात्मक व शाश्वत विकासाची परंपरा अधिक समृध्द करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन यावेळेस उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी केले. रॅलीसाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #political
Next Post
आ. किशोर पाटीलांचा भडगावात प्रचार शुभारंभ ; रॅलीत जनतेचे घेतले आशिर्वाद

आ. किशोर पाटीलांचा भडगावात प्रचार शुभारंभ ; रॅलीत जनतेचे घेतले आशिर्वाद

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add