• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला दिलासा

जळगाव "जीएमसी"मध्ये मुतखड्याची यशस्वी शस्त्रक्रिया

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 25, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला दिलासा

जळगाव, (प्रतिनिधी) : लघवीच्या पिशवीत मुतखडा अडकून पडल्याने जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला मुक्त करण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाला यश आले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.

शंकर बापू भिल (वय ११, अडावद ता. चोपडा) या मुलाला लघवीच्या पिशवीत मुतखडा होता. दरम्यान त्याची लघवी बंद झाल्याने त्याला जीवघेणा त्रास सुरु झाला. त्याला खाजगी दवाखान्यात नेले होते. मात्र पैसे नसल्यामुळे शंकरच्या पालकांनी त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी शल्यचिकित्सा विभागातील युनिट प्रमुख डॉ. संगीता गावित यांनी त्याच्या विविध तपासण्या केल्या. तेव्हा लघवीच्या पिशवीत ४ सेंटीमीटरचा मुतखडा आढळून आला. शंकरवर वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून तो खडा काढीत त्याची जीवघेण्या त्रासातून मुक्तता केली.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत हि शस्त्रक्रिया करण्यात आली. शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, सहायक प्रा. डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. महेंद्र मल, डॉ. सुनील गुट्टे यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना बधिरीकरण शास्त्र विभागातील प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अंजू पॉल, डॉ. क्षितिजा तोणपी यांच्यासह शस्त्रक्रियागृह इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी यांनी सहकार्य केले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी वैद्यकीय पथकाचे कौतूक केले.

Tags: #medical
Next Post
‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव

‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group