• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अत्याचारातून तरूणी गर्भवती ; कुसुंबा येथील दोघांवर गुन्हा दाखल !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 22, 2024
in गुन्हे
0
अत्याचारातून तरूणी गर्भवती ; कुसुंबा येथील दोघांवर गुन्हा दाखल !

जळगाव, (प्रतिनिधी) : २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या तरुणीला गर्भवती करत लग्नास नकार दिल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात धनराज अवदेष पासवान (वय-२०) या तरुणाची ओळख ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीची झाली मार्च २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२४ च्या दरम्यान धनराज याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत, तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित तरुणी ही गर्भवती राहिली. त्यानंतर तरुणीने लग्नासाठी मागणी केली असता धनराज पासवान व त्याची आई दुर्गा पासवान यांनी पीडित तरुणीला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. दरम्यान तरुणीने गर्भपात करण्यास नकार दिल्याने, तिला शिवीगाळ करत लग्न न करण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडीत तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी धनराज अवदेष पासवान (वय-२०) आणि दुर्गा पासवान दोन्ही रा. कुसुंबा ता.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. माधुरी बोरसे करीत आहे.

Tags: Crime
Next Post
चोरट्यांनी इन्व्हर्टर, शेगडी यासह सुमारे २३ हजारांचे साहित्य कंपनीतून लांबविले

महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबवली

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group