• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नदीत पडल्याने ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

जामनेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 22, 2024
in जळगाव जिल्हा
0
नदीत पडल्याने ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

जामनेर, (प्रतिनिधी) : शेंदुर्णी येथील विसदेवळीजवळील सोनद नदीवर बांधलेल्या पुलावरून पाय घसरून नदीत पडल्याने ७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

यशवंत कडोबा सोनवणे असे मयत बालकाचे नाव आहे. येथील कोळीवाडा भागातील विसदेवळी मंदीराजवळ मोराड रस्त्याकडे जाण्यासाठी सोनद नदीवर लहान पुल बांधण्यात आला आहे. दोन दिवसांपासून अजिंठा डोंगर आणि परीसरामध्ये पाऊस पडत असल्याने नदीमधील पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे पुलामधील पाईपामध्ये घाण अडकल्याने मोरीच्या वरतून पाणी वाहत होते. ७ वर्षीय यशवंत मोरीवरून जात असतांना अंदाज न आल्याने पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

ग्रामस्थांनी तात्काळ शोध सुरू केला. परंतु, नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसेच या भागातील पात्र खोल असल्याने शोध घेतांना अडचणी आल्या. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने शनिमंदीरासमोरील पात्रात यशवंत सापडला असता नाका तोंडातून पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी यशवंतला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.

Next Post
अत्याचारातून तरूणी गर्भवती ; कुसुंबा येथील दोघांवर गुन्हा दाखल !

अत्याचारातून तरूणी गर्भवती ; कुसुंबा येथील दोघांवर गुन्हा दाखल !

ताज्या बातम्या

पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण! २४ तासांच्या आत अपहरणकर्ता गजाआड
खान्देश

पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण! २४ तासांच्या आत अपहरणकर्ता गजाआड

October 27, 2025
धक्कादायक! चित्रपटगृहाच्या शौचालयात तरुणीचे अर्धनग्न चित्रीकरण; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
खान्देश

धक्कादायक! चित्रपटगृहाच्या शौचालयात तरुणीचे अर्धनग्न चित्रीकरण; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

October 27, 2025
अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group