• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सणोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेकडून २६ अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वे गाड्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 13, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक, सामाजिक
0
सणोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेकडून २६ अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वे गाड्या

भुसावळ, (प्रतिनिधी) : आगामी सणोत्सव लक्षात घेऊन प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे दसरा, दिवाळी आणि छट या सणांसाठी 26 अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

दादर-काजीपेट साप्ताहिक विशेष गाडीच्या 10 फेर्‍या होतील. साप्ताहिक विशेष गाडी 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेबरपर्यंत दर गुरुवारी दादर येथून दुपारी 3.25 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 12.50 वाजता काजीपेट येथे पोहोचेल. या गाडीच्या पाच फेर्‍या होतील. साप्ताहिक विशेष गाडी . 16 ऑक्टोबर ते 27 नोव्हेबरपर्यंत दर बुधवारी काजीपेट येथून संध्याकाळी 5.5 वाजता सुटेल आणि दादर येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. या गाडीच्या पाच फेर्‍या होतील. ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूरसाहेब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद, आर्रमुर, मेटपल्ली, कोराटला आणि लिंगमपेट जगीत्याल येथे थांबेल. दादर-काजीपेट साप्ताहिक विशेष गाडी बल्लारशाहमार्गे धावणार आहे, या गाडीच्या 16 फेर्‍या होतील.

साप्ताहिक विशेष गाडी 13 ऑक्टोबर ते 1 डिसेंबरपर्यंत दर रविवारी दादर येथून दुपारी 3.25 वाजता सुटेल आणि काजीपेट येथे दुसर्‍या दिवशी रात्री 9.30 वाजता पोहोचेल. या गाडीच्या 8 फेर्‍या होतील. साप्ताहिक विशेष गाडी 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेबरपर्यंत दर शनिवारी काजीपेट येथून सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि दादर येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. या गाडीच्या 8 फेर्‍या होतील. कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, नगरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुटी, लिंगटी, कायर, वणी, भांदक, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपुर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचिर्याल, पेड्डापल्ली आणि जम्मीकुंटा येथे थांबेल.

Tags: Bhusawalindian relveJalgaon
Next Post
सेवानिवृत्त शिक्षकाने केली आत्महत्या ; तापी नदी पुलावरून मारली उडी

सेवानिवृत्त शिक्षकाने केली आत्महत्या ; तापी नदी पुलावरून मारली उडी

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add