• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डोक्यात लोखंडी वस्तू टाकून महिलेचा निर्घृण खून ; जळगावातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 11, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
डोक्यात लोखंडी वस्तू टाकून महिलेचा निर्घृण खून ; जळगावातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये घरात घुसून एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि एलसीबीचे पथक घटनास्थळी झाले होते.

▪️ आजचा रंग- जांभळा

सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. (केपी)दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात शिरला. त्यावेळी त्याने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.

दरम्यान रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशीला सुरुवात केली आहे. रात्री उशिरा महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये नेण्यात आला.(केपी) यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान भरवस्तीमध्ये एका महिलेचा खून करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Tags: Crime
Next Post
राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कु.सलोनी घुगे हिचा सत्कार

राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कु.सलोनी घुगे हिचा सत्कार

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add