• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

योग्य स्थळ शोधण्यास वधू वर परिचय मेळाव्याची भूमिका महत्वाची.. – आ. भोळे

"लेवा शुभमंगल" तर्फे मेळावा उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 7, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
योग्य स्थळ शोधण्यास वधू वर परिचय मेळाव्याची भूमिका महत्वाची.. – आ. भोळे

जळगाव, दि.०७ ऑक्टोबर, (प्रतिनिधी) : वधू वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून योग्य स्थळ शोधण्यात मदत होते. योग्य स्थळासाठी बाहेर फिरण्यासाठी लागणारा पैसा, वेळ, श्रम कमी होतात असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले.

“लेवा शुभमंगल” तर्फे आयोजित सकल लेवा पाटीदार समाज आयोजीत वधू वर परिचय मेळावा रविवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी एका हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी समाजाचे कुटुंबनायक ललित पटिल, उद्योजक अरुण बोरोले, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. अमित भंगाळे, डी. के. देशमुख, व्ही. एच. पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लेवा शुभमंगल डिरेक्टरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विवाहेच्छुक वधू वरानी त्यांचा परिचय करून दिला.

यावेळी आ. राजूमामा भोळे म्हणाले, लेवा पाटीदार समाज प्रगत झालेला आहे. “लेवा शुभमंगल”च्या माध्यमातून वधू वरांना आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी आज मेळाव्याच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले आहे. तरुणांनी पूर्ण चर्चा करून आपला जोडीदार निवडावा व विवाहबंधनात अडकावे असा सल्ला आ. राजूमामा भोळे यांनी दिला आहे.

Tags: #mlaRajumama#sureshbhole
Next Post
कासोदा येथे गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोट ; सहा जण गंभीर, दोन जखमी

कासोदा येथे गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोट ; सहा जण गंभीर, दोन जखमी

ताज्या बातम्या

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 6, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 6, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
गुन्हे

बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

October 6, 2026
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा
कृषी

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add