• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेर पंचायत समितीतील प्रसाधन गृह ला कुलूप ; नागरिकांची होतेय गैरसोय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 19, 2024
in जळगाव जिल्हा
0
जामनेर पंचायत समितीतील प्रसाधन गृह ला कुलूप ; नागरिकांची होतेय गैरसोय

फराज अहमद | जामनेर, (प्रतिनिधी) : येथील पंचायत समितीच्या आवारातील प्रसाधन गृह मागील एका महिन्यापासून बंद असल्याने तालुक्यातून आलेल्या नागरिकांना शौचालयासाठी बाहेर जाण्याची वेळ आली आहे. विशेषतः महिलांना, अपंग व्यक्तींना आणि वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान गुरूवारी संतप्त नागरिकांनी प्रसार माध्यमांसमोर आपली समस्या मांडली. तसेच प्रसाधन गृह सामान्य नागरिकांना वापरण्यासाठी खुले करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/09/Untitled-38_720p.mp4

गेल्या काही दिवसांपूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते की प्रसाधन गृहाची दुरवस्था आणि गैरवर्तनाच्या घटनांमुळे ते बंद केले आहे, परंतु ते दोन-तीन दिवसांत प्रसाधन गृह पुन्हा सुरू केले जाईल. मात्र, पंधरा दिवस उलटून गेले तरी प्रसाधन गृह अद्यापही बंदच आहे.

Next Post
मुलींच्या शासकिय वसतीगृहात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट

मुलींच्या शासकिय वसतीगृहात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add