• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी आला ‘दीपज्योती’ !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 14, 2024
in जळगाव जिल्हा, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी आला ‘दीपज्योती’ !

पहा व्हिडीओ

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते जे काही करतात, ते त्यांच्या अनुयायांसह देशभरात झपाट्याने पसरते. आता त्यांनी सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट करून माहिती दिली आहे की त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे आणि या पाहुण्याचं नामकरण देखील करण्यात आले आहे.

पीएम मोदी म्हणाले, ‘आपल्या धर्मग्रंथात म्हटले आहे – आपल्या शास्त्रात म्हटले आहे – गाव: सर्वसुख प्रदा:’। लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान गृह कुटुंबात नवीन सदस्याचे शुभ आगमन झाले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रिय गो मातेने एका नवीन वासराला जन्म दिला असून, ज्याच्या कपाळावर प्रकाशाची खूण आहे. म्हणून मी त्याचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे. तसेच पी एम मोदींनी दीपज्योती आणि त्यांचे स्वतःसोबतचे फोटोही पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये पीएम मोदी त्या वासराला गोंजारताना दिसत आहेत.

हमारे शास्त्रों में कहा गया है – गाव: सर्वसुख प्रदा:'।

लोक कल्याण मार्ग पर प्रधानमंत्री आवास परिवार में एक नए सदस्य का शुभ आगमन हुआ है।

प्रधानमंत्री आवास में प्रिय गौ माता ने एक नव वत्सा को जन्म दिया है, जिसके मस्तक पर ज्योति का चिह्न है।

इसलिए, मैंने इसका नाम 'दीपज्योति'… pic.twitter.com/NhAJ4DDq8K

— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2024

Tags: narendra modi
Next Post
दुर्दैवी : महिला बालकल्याण अधिकाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

दुर्दैवी : महिला बालकल्याण अधिकाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add