• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावातील तांबापुर परिसरात तरुणाने घेतला गळफास !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 14, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावातील तांबापुर परिसरात तरुणाने घेतला गळफास !

जळगाव (प्रतिनिधी) ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील तांबापुरा भागातील पंचशील नगर येथे १३ सप्टेंबर ला पहाटे २ ते ३ दरम्यान उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इरफान शेख सुलतान (वय ३०, रा. तांबापुरा, पंचशील नगर जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मजुरी काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गुरुवारी रात्री तो परिवारासोबत जेवण करून झोपला. त्यानंतर मध्यरात्री दोन ते तीन वाजता त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी शेजारींच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुले ,आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.

Tags: CrimeJalgaon
Next Post
राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने सुरू

राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने सुरू

ताज्या बातम्या

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम
कृषी

फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

June 9, 2026
भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार
क्रिडा

भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
आरोग्य

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती
जळगाव जिल्हा

खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

June 9, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group