• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आता इतकी हेक्टरी भरपाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 10, 2024
in कृषी, जळगाव जिल्हा
0
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आता इतकी हेक्टरी भरपाई

मुंबई, (वृत्तसंस्था ) : यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या वर्षीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यांना मदत करावी या उद्देशाने जिरायती पिकांच्या नुकसानासाठी सरकारकडून याआधी प्रती हेक्टर 8500 रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जात होते. परंतु आता ही मर्यादा वाढवलेली आहे. ती म्हणजे आता प्रति हेक्टर 13, 600 रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादित सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.

याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे की, नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिराईत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 13600 रुपये हे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जाणार आहेत.

VIDEO

Tags: agriculterJalgaonmaharashtra
Next Post
जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र थांबेना ; लाखोंचा ऐवज लंपास

जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र थांबेना ; लाखोंचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group