• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक ; ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 8, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक ; ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

रावेर, (प्रतिनिधी) : शहरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करीत असतांना दोन जणांना रावेर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, रावेर शहरातील श्रीकृष्ण नगरात प्रवीण सिताराम महाजन (वय ३४) यांच्या घरामध्ये दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये पोलिसांचा तपास सुरू होता. याबाबत गैबनशहा बाबांच्या दर्ग्याच्या टेकडीखाली गोलूसिंग नशीबसिंग पटवा (वय २०, रा.बडवणी जिल्हा) आणि सुनीलसिंग केवलसिंग बरनाल (वय २६, रा.धार जि मध्यप्रदेश) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून दुचाकी चोरी करण्याचे साहित्य तसेच ३ हजार रुपये किमतीची चांदीचे पैंजण असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, घनश्याम तांबे, हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, सचिन घुगे, सुकेश तडवी, विकारोद्दिन शेख, अमोल जाधव, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील यांनी केली आहे.

Tags: CrimeJalgaonRaver
Next Post
शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात नेमले जाणार योजनादूत

शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात नेमले जाणार योजनादूत

ताज्या बातम्या

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती

August 28, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!

August 27, 2025
दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला
खान्देश

दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला

August 27, 2025
जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा
जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा

August 26, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group