• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कृष्ठरोग जनजागृती व मानवी आधिकार कार्यशाळा संपन्न

रुग्णांच्या समस्या सोडवण्याविषयी आ.राजुमामा भोळे यांचे आश्वासन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 5, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
कृष्ठरोग जनजागृती व मानवी आधिकार कार्यशाळा संपन्न

जळगाव, दि. ०५ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्था पुणे आणि सहाय्यक संचालक कुष्ठरोग जळगाव ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी जळगाव इस्ट यांनी कुष्ठरोग जनजागृती व मानवाधिकार या विषयावर दि. ४ व ५ सप्टेंबर अशी दोन दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यक्रमासाठी आमदार राजूमामा भोळे, माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती लाभली. या प्रसंगी रोटरी अध्यक्ष वर्धमान भंडारी, सुरेश घोंगडे, जगतीक आरोग्य संघटना पुणे व डॉ. नितीन भालेराव सहसंचालक, कुसूम, पुणे महाराष्ट्र शासन (कुष्ठ मुक्त महाराष्ट्र) व डॉ. जयवंत मोरे सह. संचालक कुष्ठरोग जळगाव यांनी या योजनेची माहिती दिली.

या कार्यशाळेमध्ये कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कृष्ठरोगींच्या झोपटपट्टीत असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी, शौचालय, रस्ते, विज, आरोग्य सेवा याविषयी चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. इरफान तडवी व आभार प्रदर्शन प्रकल्प प्रमुख रो. रजनिश लाहोटी यांनी केले.

कुष्ठरोगाविषयी असलेल्या समस्या सोडवण्याचे आश्वासन आमदार भोळे यांनी दिले. कार्यशाळेत डॉ. नितीन भालेराव, डॉ. सुरेश घोडगे, डॉ. प्रज्ञा जाधव व इतर मान्यवरांनी कुष्ठरोगाविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने डॉ.प्रदीपकुमार कळसकर सन्मानित

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने डॉ.प्रदीपकुमार कळसकर सन्मानित

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add