• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव शहरातील पाणी पुरवठा एक दिवसांनी ढकलला

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 4, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
जळगाव शहरातील पाणी पुरवठा एक दिवसांनी ढकलला

जळगाव : जळगाव शहराला पाणीपुरवठा केला जाणारा वाघूर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा मंगळवारी ब्रेक डाऊन झाल्यामुळे खंडित झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

वाघुर धरणा जवळील जळगाव शहरासाठी असलेल्या पाणीपुरवठा पंपगृहाला विद्युत पुरवठा करणारी वाहिनी जळगाव विमानतळ जवळ ब्रेक डाऊन झाली. त्यामुळे मंगळवारी सकाळी १० वाजेपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम महावितरण कंपनी कडून सुरू आहे. अद्यापही वीज वाहिनी कार्यान्वित झालेली नसल्याने मंगळवारी ज्या भागात पाणीपुरवठा झाला नाही, या भागात बुधवार दि. ४ रोजी होईल. तसेच बुधवारचा पूर्वनियोजित असलेला पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार आहे.

Tags: jalgaon ctywater suplay
Next Post
गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी चार पोलीस निलंबीत

गोडावूनचा पत्रा कापून चोरट्यांनी एक लाख ११ हजारांची रक्कम लांबविली

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group