• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव कारागृहात कैद्यांमध्ये राडा ; दगडफेकीत एक कैदी जखमी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 30, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव कारागृहात कैद्यांमध्ये राडा ; दगडफेकीत एक कैदी जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : कॅन्टीनच्या सामानावरून जळगाव जिल्हा कारागृह येथे बंदिवान कैद्यांच्या दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना आज शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली असून यात एक बंदिवान गंभीर जखमी झाला आहे. इतर काहीजण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्हा कारागृहामध्ये बंदी वानांसाठी असलेल्या कॅन्टीनच्या सामानावरून कारागृहातील बॅरेक क्रमांक १ ते ४ आणि ९ ते १२ येथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैद्यांमध्ये जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला. त्यानंतर या वादाचे दगडफेकीत रूपांतर होऊन या दगडफेकमध्ये सचिन सोमनाथ गायकवाड (वय 30 रा. चाळीसगाव) हा बंदीवान कैदी जखमी झाला असून त्याच्या नाकाला ,डाव्या पायाला जबर इजा झाली आहे.

तर इतर बंदिवान किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. हा वाद कोणत्या कारणासाठी झाला याची माहिती समोर आलेली नसून घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पथक जिल्हा कारागृहात दाखल झाले असून याबाबत माहिती घेण्यात येत आहे. तसेच घटनेबद्दल जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .

Tags: Crimejalgaon jail
Next Post
प्रस्तावित ‘मेडिकल हब’ ची मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

प्रस्तावित 'मेडिकल हब' ची मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

जळगाव मनपा स्थायीवर अनुभवाचा ‘कस’; महायुतीचा दबदबा, १६ सदस्यांची निवड!
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा स्थायीवर अनुभवाचा ‘कस’; महायुतीचा दबदबा, १६ सदस्यांची निवड!

February 16, 2026
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये उलघडले कारण
जळगाव जिल्हा

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये उलघडले कारण

February 16, 2026
काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्हा

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

February 14, 2026
जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

February 13, 2026
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​
जळगाव जिल्हा

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

February 12, 2026
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

February 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group